Anda di halaman 1dari 4

ाने र – ा. के. व. बेलसरे , न पणे.

हचैत य ग दवलेकर महाराजांचे सि श य पू य


बेलसरे बाबा अ लकड या काळातील एक थोर य व
होवू न गेले। व ानयु गातील सा र समाजाची सनातन
त व ानावर ल ( फलॉसॉ फया पेरेनीज) न ा
Page | 1
डळमळीत होत असताना या महापु षाने काळानु प
बदलणा-या भाषेत आप या जीवनातील
अ या म वचाराचा योग स आलेख लोकांसमोर
मांडला आ ण तो कु ठलाह अ भ नवेष न बाळगता !

स ाथ कॉलेजम ये त व ानासारखा रटाळ वषय


बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला.

सॉ े टस, लेटो अ र टॉटल पासू न ते ब ॉ ड रसेल,


ॅडले सार या नवमतवाद वचारवंतां या
त व चं तनाचा परामश घेताना ाने र आ ण
गाथेसार या सनातन त व ानाचा वसर यांनी पडू
दला नाह . र सक परं तु संयमी, भा वक पण भाबडेपण
नाह , बु ीवाद परं तु दु रा ह नाह , ेमळ असू न असंग, आि तक पण नाि तकमतांतरातील वचार सा ेपीपणे
अ यासणारा, त व चं तक पण नाह ...बेलसरे बाबांचे य व असे बहु पेडीहोते.

उ म का य, अ भजात संगीत आ ण सा ह य यांचा र सकवॄ ीने आ वाद घेत एक आनंदपू ण जीवन जगताना
शा ताचा शोध घेणारा मु मु ू आ ण यांची योग स भू मका मांडणारा बु ीवाद अशी बाबांची वैचा रक बैठक
होती.

यांचे आ मच र आनंद साधना हा यां या अ या मसाधनेचा अ यंत ॠजू भावाने मांडलेला ांजळ पट आहे .

बेलसरे बाबांनी मालाडला यां या राह या घर ाने र चे चौस वष न पण केले.


ाने र – ा. के. व. बेलसरे , न पणे.

मराठ अ रसा ह याचा मे मणी असणारा हा ंथ बाबां या न पणातू न आधु नक दॄ ीकोनांचे लेणे घेऊन
सजला.

हे वष बेलसरे बाबांचे ज मशता द वष अस यामु ळे हा योग साधू न या न पणांचे काशन अमॄ तानु भव
ानव धनी ट तफ होत आहे . यापैक प हला खंड नु कताच का शत झाला आहे . Page | 2

यातील नवडक भाग येथे दे त आहे .

(पु तकासाठ चा संपक- ीकॄ ण दाभोळकर- ९९३०९४९००७ / 9930949007)

जैसे शार दयेचे चं कळे


जैसे शार दयेचे चं कळे । मािज अमृ तकण कोवळे ।
ते वे चती मने मवाळे । चकोरतलगे ॥

याचा अथ असा क शरदॠतू हणजे थंडीचा काळ, याम ये पौण मा आल क आकाश व छ असते.
आकाश व छ आ ण पौ णमेचा पू ण चं काशू लाग यावर मनाला शांत करणारे चांदणे असते.

क पना अशी आहे क या काशाम ये अमॄ ताचे कण असतात.


हा एक क वसंकेत आहे. या कोव या अमॄ तकणांचे सेवन चकोराचे प लू करते.

ाने र महाराज हणजे भाषा भू च !


यांनी हटले आहे. चकोरतलगे. तलग हणजे " पलू".
चकोर प ी आहे हणजे तो आकाशात वहार करतो, हे पलू आले याला उडता येत नाह हणू न ते जमीनीवरच चालणार. तलग
हणजे तलावर (जमीनीवर) चालणारे. अ तशय नाजू क असते ते.

ते चकोराचे पलू आईने वेचू न आणलेले काशाचे कोवळे अमॄ तकण सेवन करते तसे या ंथाचे सेवन करावे.
याचा खरा अथ असा क मला भ या आकाशात संचार करता येत नाह . असा मी अ आहे. या अ ानाची जाणीव ठे वू न हा ंथ
वाचावा.

या ंथाम ये शरदाचे चांदणे आहे आ ण यात कोवळे अमॄ तकण आहे त.


ाने र – ा. के. व. बेलसरे , न पणे.

ते जे नाजू क आहे ते भगवंताचे ेम आहे. मला कळत नाह असे हणू न लहान होवू न याचे सेवन करा.
माणसाम ये ह श आहे क तो वयाने मोठा जर असला तर लहान मु ल बनू शकतो.
सगळे संत भगवंतासमोर लहान मु ल झाले हणू न संतपदवी पयत पोहोचू शकले हे यानात ठे वावे.

उप नषदांनी तर सां गतलेच आहे- पां ड यं नव बा येन त ासेत ् ॥ Page | 3


वे हणजे जाणणे. पां ड य वस न बालवॄ ी झाल क ते कळते.

मला कळत नाह असे खरे वाटू न जर मनु य बाल वॄ ीचा झाला तर तो संतांना य होईल.
हणू न ाने र महाराजांनी सां गतले क या चकोरा या प लासारखे जे असतील यांना ानकण मळतील।

जैसा मर भेद कोडे । भलतेसे का कोरडे ।


प र क ळकेमािज सापडे । कोव ळये ॥

तेथ उ ीण होईल ाणे । प र ते कमलदल च नेणे ।


तैसे कठ ण कोवळे पणे । नेह दे खा ॥

आता ाने र महाराजांचा दॄ ांतबघा.


काय अ तम आहे. जे शंभर ट के लागू पडणारे दॄ ा तआहे त यातला हा आहे.
भु ंगा असतो ना, तो अ यंत सहजपणे मोठ मोठ लाकडे पोखरतो.
तो कमळात जाऊन बसला क सं याकाळी कमळ मटते. यात तो अडकतो.
याला या पाक या चरणे कठ ण नाह . पण या पाक या तो चरत नाह . या भु ं याला या पाक या चरणे अश य आहे काय? तो
ाण दे तो पण पाक या चरत नाह . हे ेम हणजे कती कोवळे आहे.

नेह हणजे ेम. तेल तू प याला सु ा नेह हणतात. हणजे चकट असणे आ ण अखंड वाह असणे. हा गु ण ेमात सु ा आहे.
नाजू क, कोवळे पण कठ ण आहे.

उदाहरण सांगतो हणजे याचा अथ अ धक प होईल.


महा मा गांधी होते ना.
खरा वैरागी पु ष यात शंका नाह .
यांचे राजकारण जाऊ दे .
पण खरा वैरागी पु ष, सव सोडलेले असे.
यांना पु याला आगाखान पॅलेसमधे ठे वले होते.
ते हा तथे बा आजार पड या.बेशु हो या. अधू न मधू न गांधी यायचे व बघायचे.
डॉ टरांना वचारायचे कशी आहे कॄ ती?

या गे यानंतर यांना चतेवर ठे वले अ नी दला आ ण गांधींना एकदम रडायला आले, उसासाच आला.
ाने र – ा. के. व. बेलसरे , न पणे.

कसे ेम असेल आतम ये? या ीने आप याला एवढ वष साथ दल , आप याबरोबर क सोसले ती जाणार हट यावर यांनासु ा
दु ःख झाले. वैरा यशील पु षा या अंगीसु ा कसे ेम आत असते.
लोकमा यांना सहा वष श ा झाल आ ण यां या प ीने खाणेच सोडले. या गे यानंतर लोकमा यांनी आठवणीत ल हले आहे. "मी
हादरलो पण असल दु ःखे माणसाने मु काटपणे सोसल पा हजेत".
हे लोक बाहे न जर कठोर असले तर यां याशी यांचा संबंध येतो यां यावर यांचे ेम असते यात शंकाच नाह . Page | 4

तु काराम महाराजांची प ी गेल ती दु काळात अ न खायला नाह हणू न गेल .


काय या पु षाला यातना झा या असतील.
या पु षाम ये भगवंतावर अलोट ेम कर याचे साम य होते यांचे प ीवर ेम नसेल का?
हे सव सांग याचा हे तू काय तर "तैसे कठ ण कोवळे पणे नेह दे खा ".

Anda mungkin juga menyukai