Anda di halaman 1dari 6

सहमख्ु य अधिकारी / म.ुुं म.

ुं याुंचे समोरील कामकाज


जा.क्र.उपमुअ / पणन/ मुुं.मुं. / सोडत -2016/ काया-6/ सुनावणी / /2018
ददनाुंक: 18 April 2018

श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल


अर्जदार
सोडत 2016 अजज क्र. 1160117486
सुंकेत क्रमाुंक -326, प्रवगज - शासकीय कमजचारी
प्राधान्य क्रमाुंक - 05
भ्रमणध्वनी क्र. 9403346112

संबंधधत मालमत्ता: इमारत क्र. 1/बी, सददनका क्र. 2203 पत्राचाळ, गोरे गाव, मुुंबई

सदर अदपलाची सुनावणी दद. 13.04.2018 रोजी घे ण्यात आली. सुनावणीसाठी


अजजदार दनम्नस्वाक्षरीकाराुंसमक्ष उपस्स्थत होते.

पार्श्जभम
ू ी:

प्राधधकृ त आधि प्रथम अधपलीय अधधकारी

मुुंबई मुंडळाच्या सोडत 2016 च्या सुंकेत क्र. 326 (अल्प उत्पन्न गट) पत्राचाळ या

योजनेतील शासकीय कमजचारी (SG) या प्रवगात श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल हे प्राधान्य

क्र. 5 वरील यशस्वी अजजदार आहे त. दवदहत कायजपद्धतीनुसार श्री. पटे ल यानी पणन

दवभागातून दद. 02.09.2016 रोजी सददनका दवतरणाचे प्रथम सूचना पत्र दनगजदमत करण्यात

आले होते. उक्त पत्राच्या अनुषुंगाने श्री. पटे ल याुंंुंनी त्याुंच्या पात्रतेच्या कायजवाहीकरीता

कागदपत्रे सादर केली होती. सदर कागदपत्राुंच्या पडताळणीपश्चात सुंबुंदधत प्रादधकृ त

अदधकारी याुंनी खालील कारणाुंस्तव श्री. पटे ल याुंना अपात्र ठरदवले होते.

1|Page
1. Attested copy of Electricity Bill - Affidavit in Format "E" is not
submitted.

2. Salary Certificate (Format A) - Salary Slips attested copies are not


submitted
Reason- Salary Slips attested copies are not submitted.
Affidavit in format "E" is not submitted.

प्रादधकृ त अदधकारी याुंच्या दनणजयादवरोधात पात्रता दसद्ध करणेकरीता अदपल सादर

करणेबाबत पणन दवभागाच्या दद. 07.02.2017 रोजीच्या पत्रान्वये श्री. पटे ल याुंना

अदपलाची सुंधी दे ण्यात आली होती. त्यानुसार श्री. पटे ल याुंना दद. 20.03.2017 रोजी

त्याुंच्या अदपलाबाबत दनवेदन सादर केले.

श्री. पटे ल याुंनी सादर केलेल्या अदपल अजानुसार दद. 18.05.2017 रोजी सायुंकाळी

4.00 वाजता प्रथम अदपलीय अदधकारी याुंचे समक्ष श्री. पटे ल याुंच्या व्यक्तीश: उपस्स्थतीत

सुनावणी सुंपन्न झाली. श्री. पटे ल याुंनी अदपलाकरीता सादर केलेली कागदपत्रे तसेच

सुनावणीत सादर केलेली कागदपत्रे आदण तोंडी युस्क्तवाद इत्यादींच्या आधारे श्री. पटे ल

याुंच्या अदपल सुनावणीबाबत प्रथम अदपदलय अदधकारी याुंच्याकडू न खालीलप्रमाणे आदे श

पादरत करीत तथा श्री. पटे ल याुंचे अदपल फेटाळत प्रादधकृ त अदधकारी याुंचा अपात्रतेचा

दनणजय कायम ठे वण्यात आला.

Remarks- Applicant not submitted affidavit in Format "E" and salary


slips as asked by Authorised officer. Hence Ineligible.

2|Page
धितीय अधपलाबाबतची पार्श्जभम
ू ी:

प्रथम अदपलीय अदधकारी याुंनी श्री. पटे ल याुंना अपात्र ठरदवल्यानुंतर अजजदारास

पणन दवभागाच्या दद. 17.06.2017 रोजीच्या पत्रानुसार अुंदतमत: अपात्र ठरदवलेबाबतचे पत्र

दनगजदमत करण्यात आले. सदर पत्र श्री. पटे ल याुंना दद. 23.06.2017 रोजी प्राप्त झाल्याची

नोंद नस्तीत आहे . दवदहत कायालयीन पद्धतीनुसार अपात्र अजजदाराच्या अनामत रकमेचा

परतावा करणेकरीता श्री. पटे ल याुंची नस्ती दद. 05.10.2017 रोजी लेखादवभागास अग्रेदषत

करण्यात आली होती. त्यानुसार श्री. पटे ल याुंना त्याुंच्या अनामत रकमेचा परतावा दद.

02.11.2017 रोजी करुन श्री. पटे ल याुंची मूळ नस्ती दद. 16.01.2018 रोजी पणन

दवभागास प्राप्त झाली.

दद. 18.01.2018 रोजी श्री. पटे ल याुंनी त्याुंच्या वैयस्क्तक कारणाुंस्तव दवदहत मुदतीत

कागदपत्रे सादर करणे शक्य न झाल्याने दुबार अदपलाची सुंधी दमळणेबाबत दनवेदन सादर

केले. श्री. पटे ल याुंच्या प्राप्त दनवेदनाच्या अनुषुंगाने त्याुंना दुबार अदपलाची सुंधी द्यावी ककवा

कसे याकरीता पणन दवभागाकडू न सादर प्रस्तावावर मा. उपाध्यक्ष / प्रा. याुंनी दितीय अदपल

घे ण्यास मान्यता ददली. व सदर अदपल सहमुख्य अदधकारी / मुुं.मुं. याुंचे स्तरावर घे णेबाबत

मा. मुख्य अदधकारी / मुुं.मुं. याुंनी आदे श ददले. त्यानुसार श्री. पटे ल याुंची दितीय

अदपलाकरीता दद. 13.04.2018 रोजी स. 11.30 वाजता सुनावणी आयोदजत करण्यात

आली.

धितीय अधपल सुना्िी ध्षयक क्ाायज ्ाही:

दद. 13.04.2018 रोजी दनम्नस्वाक्षरीकाराुंसह श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल हे

उपस्स्थत होते. उक्त सुनावणीत प्रादधकृ त अदधकारी आदण अदपल अदधकारी याुंनी

नोंददवलेल्या त्रुटींबाबत श्री. पटे ल याुंचेकडे दवचारणा करण्यात आली. सदर त्रुटींच्या

पूतजतेकरीता श्री. पटे ल याुंनी दवद्युत दे यक, नमुना अ (वेतनप्रमाणपत्र- दद. 01.04.2015 ते
3|Page
31.03.2016 आदण 01.04.2017 ते 31.03.2018), नमुना ई (बृहन्मुुंबई महानगरपादलका

हद्दीत घर नसलेबाबतचे स्वयुंघोषणापत्र) आदण माहे एदप्रल 2017 ते माचज 2018 पयंतच्या

वेतन पावत्या (Salary Slips) सादर केल्या. तसेच श्री. पटे ल कायजरत असलेले ग्रामीण

रुग्णालय, वाई, ता.वाई, दजल्हा सातारा हे रुग्णालय प्रायोदगक तत्त्वावर स्वयुंसेवी सुंस्थेस

चालदवण्यास दे ण्यात आल्यामुळे वषज 2015-16 च्या वेतन पावत्या सादर करण्यास

असमथजता दशजदवली. याच्या पृष्ठथज सावजजदनक आरोग्य दवभाग, महाराष्र शासन याुंच्या दद.

27.03.2018 रोजीच्या शासन दनणजयाची प्रत सादर केली.

धनष्कषज :

दद. 13.04.2018 रोजीच्या सुनावणीत श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल याुंनी सादर केलेली

कागदपत्रे आदण तोंडी युस्क्तवाद यावरुन खालील दनष्कषाप्रत पोचलो आहे .

1. श्री. पटे ल याुंनी अजामध्ये नमूद केलेला त्याुंचा दनवासी पत्ता हा महाबळे श्वर दजल्हा

सातारा येथील असल्याचे ददसून येते. सदर दनवासी पत्त्याच्या दनस्श्चतीकरीता श्री.

पटे ल याुंनी आधार काडज ची प्रत सादर केली आहे . सदर मधील नमूद पत्ता पाहता

दवद्युत दे यकाच्या प्रतीची आवश्यकता नसावी. तथादप, प्रादधकृ त आदण अदपलीय

अदधकारी याुंनी नोंददवलेल्या त्रुटीच्या पूतजतेकरीता श्री. पटे ल याुंनी महाराष्र स्टे ट

इलेक्रीदसटी दडस्रीब्यूशन कुंपनी दल. याुंचे माहे -2016 आदण माहे नोव्हें बर -2017

चे दवद्युत दे यक सादर केले आहे . सदर दवद्युत दे यक श्री. पटे ल याुंच्या नावे तथा

महाबळे श्वर येथील दनवासी पत्त्यावरील ददसून येते.

2. बृहन्मुुंबई महानगरपादलका हद्दीत अजजदाराचे दनवासी सददनका / भूखुंड

नसल्याबाबतचे नमुना "ई" चे स्वयुंघोषणापत्र अजजदाराने सादर केले आहे .

4|Page
3. सन 2015-16 करीताचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून नमुना "अ" अजजदाराने यापूवी

सादर केले आहे . तथादप, अजजदार कायजरत असलेले वाई दज. सातारा येथील

रुग्णालय स्वयुंसेवी सुंस्थेस प्रायोदगक तत्त्वावर 01 वषाकरीता चालदवण्यास दे ण्यात

आल्यामुळे अजजदाराने सन 2015 -16 या आर्थथक वषातील वेतनाच्या पावत्या सादर

करण्यास असमथजता दशजदवली. अजजदाराने केलेल्या सदर युस्क्तवादाची खातरजमा

करण्यात आली असून समदवषयी सावजजदनक आरोग्य दवभाग महाराष्र शासन याुंचा

दद. 27.03.2018 रोजीचा शासन दनणजय दनगजदमत झाला आहे .

4. अजजदाराने सादर केलेल्या सन 2017-18 रोजीच्या वेतन प्रमाणपत्रात रु. 5,10,650/-

इतके उत्पन्ने दशजदवले आहे . सदर उत्पन्न गृदहत धरता प्रती माह रु. 42,554/- इतके

अजजदाराचे उत्पन्न ददसून येते. सदर उत्पन्न सन 2017-18 मधील असून सोडतीच्या

वषानुसार आवश्यक सन 2015-16 या आर्थथ वषातील उत्पन्न सन 2017-18 पेक्षा

अदधक असून शकत नाही. म्हणजेच अजजदाराचे सन 2015-16 या आर्थथक वषातील

उत्पन्न योजनेच्या उतपन्न गटानुसार (रु. 25,001/- ते 50,000/-) असल्याचे

समजते.

आदे श

प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्स्थती, म्हाड अदधदनयमातील तरतूदी आदण मा. मुख्य

अदधकारी / मुुं.मुं. याुंनी सोपदवलेल्या अदधकाराचा वापर करुन मी पुढीलप्रमाणे आदे श दे त

आहे .

1. श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल याुंनी सादर केलेल्या दवद्युत दे यक, नमुना "ई" सन

2017-18 चे वेतन प्रमाणपत्र आदण वेतन पावत्या तसेच सावजजदनक आरोग्य दवभाग,

महाराष्र शासन याुंचे दद. 27.03.2018 रोजीचा शासन दनणजय इ. च्या आधारे श्री.

5|Page
पटे ल याुंनी प्रादधकृ त अदधकारी आदण अदपलीय अदधकारी याुंनी नोंददवलेल्या त्रुटींची

पूतजता केली आहे .

2. सबब, श्री. अफताबहु सेन उस्मान पटे ल याुंना सुंकेत क्र. 326, प्रवगज शासकीय

कमजचारी, पत्राचाळ या योजनेतील सददनका क्र. 1/बी/22/2203 च्या दवतरणाकरीता

पात्र ठरदवण्यात येत आहे .

3. आदे शाची प्रत www.scribd.com/adcwardha या सुंकेत स्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध

केली आहे .

Sanjay Digitally signed by


Sanjay Madhukar
Madhukar Bhagwat
Date: 2018.04.18
Bhagwat 13:36:00 +05'30'
संर्य भाग्त
सहमुख्य अदधकारी / मुुंबई मुंडळ

6|Page