Anda di halaman 1dari 8

सहमख्ु य अधधकारी , मबुुं ई गहृ धनमााण व क्षेत्रधवकास मुंडळ,

गहृ धनमााण भवन कलानगर, बाुंद्रा [पूवा], मबुंु ई याुंचे समोर

मंगळवार, 19 जून 2018

अर्ादार : श्री. राजेद्र शिवराम पोयरेकर,


एम-10-अे,सदशनका क्र. 201, शनसगग को.ऑप.हौ.सो.शि.,
प्रशतक्षानगर सायन , मंबई - 400 022.
भ्रमणध्वनी क्र. 7039394499

गैर अर्ादार : श्रीम. सिोचना राजेद्र पोयरेकर, (पत्नी)


506, सदगरु सदन,5 वा मजिा,
शितवािा रोड, एिशिस्टन रोड,
मंबई - 400 013.

वादातील मालमत्ता :-

परीसर इमारत क्र. धनवासी गाळा क्र. बाुंधकाम क्षेत्र सुंस्थेचे नाव
सायन एम-10अे 201 437 चौ.ि. शनसगग को. ऑप. हौ.
प्रशतक्षानगर सो. शि.

घटनाक्रम :

धदनाुंक घटनेचा तपधिल


19.01.2007 घटस्िोट दाव्यात पोटगीचा शनणग य. दावा क्र. 625/2006
25.05.2009 श्री. राजेद्र शिवराम पोयरेकर, यांनी सन 2009 च्या िॉटरीत पत्रकार
या प्रवगाग त सादर के िा होता. सदरहू अजग यिस्वी.त्यानसार प्रथम
सचना पत्र शदिे.

1|Page
25.06.2009 श्री. राजेंद्र पोयरेकर यांनी शस्वकृती पत्र व आवश्यक कागदपत्रे सादर
के िी.
01.07.2009 पत्रकार असल्याचे उपमख्य व्यवस्थापक श्री. शप.डी. बोरकर Times
of India Group यांनी तसेच श्री. अिोक पानविकर वररष्ठ
सहाय्यक संपादक, Maharashtra Times यांनी स्वाक्षरीत के िेिे
प्रमाणपत्र सादर.
10.07.2009 प्राशधकृत अशधकारी यांनी अजग दारास खािीि कारणासाठी अपात्र
घोशित के िे.- पत्रकार ओळखपत्राची प्रत जोडिेिी नाही. नेमणकीचा
शदनांक नाही.
27.08.2009 अजग दाराने अशपि के िे. पात्रतेसबं धं ी आवश्यक कागदपत्रे सादर
के ल्याने त्यांना अशपि अशधकारी यांनी पात्र के िे.
22.09.2009 अजग दारास तात्परते देकार पत्र देण्यात आिे.
31.03.2012 अजग दाराने एचडीएिसी या बॅकेतून कजग घेवून सदशनके ची संपूणग
रक्कम भरिी.
31.08.2012 अजग दाराने1.श्री. राजेद्र पायेरक
े र (स्वत:), 2. श्रीम. उिा शि.
पोयरेकर (आई) व 3. सौ. करुणा कमिाकर जबरे (बशहण) हे
कं टबाचे िोटो सादर के िे आहे.
8.12.2009 अंशतम शवतरणपत्र व ताबापत्र देण्यात आिे आहे.
31.08.2012 सौ. सिोचना पोयरेकर, हीची मा. उपाध्यक्ष/प्रा. यांच्याकडे तक्रार
के िी.
1.मध्यम उत्पन्न गटातून अजग के िा. तथाशप अजग दार उच्च उत्पन्न
गटात मोडतात. (वाशिग क उत्पन्न रु.28746/- )
2.पत्रकार प्रवगाग त अजग तथाशप पत्रकार नसून Chief Designer
म्हणून काम करतात.
3. प्रशतज्ञापत्रात अशववाशहत असल्याचे नमूद करून वाशिग क उत्पन्न
रु.211569/- नमूद के िे आहे. तथाशप शववाशहत असून वाशिग क
2|Page
उत्पन्न रु.344952/- असे आहे.
4. पत्नीच्या नावे महानगर पाशिके च्या हद्दीत सदशनका आहे.
20.12.2012 मख्य दक्षता व सरक्षा अशधकारी यांचे वरीि तक्रारीचे शनवारण
करण्यासाठी मख्य अशधकारी यांना पत्र.
19.01.2013 सनावणीची नोटीस.
08.05.2013 3 वेळा नोटीस देवूनही सनावणीस गैरहजर. तत्कािीन मख्य
अशधकारी यांचे संशचके वर सदशनका रद्द करणेबाबत एकतिी आदेि.
12.06.2013 गाळा म्हाडाचे ताब्यात देण्याबाबत पत्र देण्यात आिे.
24.04.2013 घटस्िोट मंजूर. दावा क्र.625/2006
19.06.2013 उपरोक्त तक्रारी बाबत सशवस्तर खिासा सादर के िा.
10.03.2015 श्री पोयरेकर यांनी मा.न्यायाियाचे घटस्िोटाचे शनणग य शनदिग नास
आणून शदिे.
18.04.2015 गाळा शवक्री परवानगी बाबत अजग .
16.05.2015 शमळकत व्यवस्थापक यांचेकडून दक्षता शवभागास नस्ती
पाठशवण्याबाबत पत्र.
28.07.2015 श्री. पोयरेकर यांचे शवतरण रद्द न करण्याबाबत पत्र.
23.02.2016 गाळा म्हाडाचे ताब्यात देण्याबाबत पत्र देण्यात आिे.
22.02.2018 श्री. पोयरेकर यांचा मा. उपाध्यक्ष /प्र. यांना सदशनका शवक्री परवानगी
बाबतचा अजग . (WR No.91/22.2.2018)

पार्श्ाभूमी :

अजग दार व गैर-अजग दार पूवाग श्रमी चे पतीपत्नी, कौटंशबक वादामळे शवभक्त, त्या नंतर
पोटगी व घटस्िोटाचे दावे, दोन्ही दावे शनकािी, तथाशप दरम्यानच्या काळात आरोप,
प्रत्यारोप , तक्रारी त्यामळे मख्याशधकारी यांनी वाटप रद्द के िे - अजग दारांची मा
उपाध्यक्ष यांचे कडे पनशवग िोकनाची मागणी- मा उपाध्यक्ष यांनी मागणी मान्य करून
सह-मख्याशधकारी यांना िे र तपासणी साठी प्राशधकृत के िे त्यानसार प्रस्तत
प्रकरणात सनावणी घेण्यात आिी.

3|Page
सनावणी :

श्रीमती सिोचना यांनी वेळोवेळी के िेल्या तक्रारी व कागदपत्रे अशभिेखात उपिब्ध


आहेत त्यामळे त्यांची दाखि घेण्यात आिी आहे त्यामळे त्यांचे नव्याने म्हणणे ऐकून
घेण्याची मिा आवश्यकता वाटत नाही.

श्री.रार्ेंद्र पोयरेकर ह्ांनी 11-06-2018 रोजी समक्ष हजर राहून आपिी बाजू मांडिी
त्याच प्रमाणे त्यांनी मा.मख्य अशधकारी / मंबई मंडळ व मा. मख्य दक्षता व सरक्षा
अशधकारी / प्राशधकरण यांचेकडे वेळोवेळी खिासे सादर के िे असून त्यामध्ये खािीि
प्रमाणे मद्दे मांडिे आहेत.

1. माझे िग्न शदनांक 26.05.1986 रोजी माझी घटस्िोटीत पत्नी श्रीम. सिोचना
राजेद्र पोयरेकर हीच्यािी प्रेम शववाह झािा होता. त्यानसार आम्ही एकत्र संसार
के िा परंतू माझ्या पत्नीच्या मानशसक व िारीरीक छळािा कं टाळून मी सन
2001 सािी घर सोडून वेगळे राहत होतो.
2. सन 2001 पासून माझ्या घटस्िोटीत पत्नीचा काही संबधं नाही व सन 2001
पासून पती व पत्नी म्हणून कायमचे संबधं संपष्टात आिे आहेत. व त्याबाबत
परावे म्हणून श्रीम. सिोचना राजेद्र पायेरके र हीने कौटंशबक न्यायािय वांद्रे मंबई
या शठकाणी घटस्िोटीत व पोटगीसाठी के िेल्या दावा क्र. 625 /2006 कोटग
क्र. 7 के िेल्या अजाग च्या पान क्र.7 मधीि 10 च्या ओळीनसार माझ्या पत्नीने
स्वत: के िेल्या अजाग वरुन असे स्पष्ट होते व त्याचा परावा म्हणून तीने कौटशबंक
न्यायाियात वाद्रे या शठकाणी के िेल्या अजाग ची प्रत म्हणून सोबत जोडत आहे.
माझी पत्नीही माझ्या पासून शवभक्त राहत असून तीने के िेल्या घटस्िोटासाठी
के िेल्या अजाग नसार शदनांक 19.01.2007 सािी मा. न्यायाधीि श्री. बी.डी.
कपाडीया यांनी शदिेल्या आदेिानसार श्रीम. सिोचना पोयरेकर शहिा दर महा
6000/- रुपये व प्रत्येकी दोन मिाना 5000/- रुपये पोटगी असे शमळून
16000/- रुपये देण्याचे सांगण्यात आिे व त्यानसार 19.01.2007 सािी
पोटगी म्हणून मी तीिा दर महा पोटगी देत आहे.
4|Page
3. दावेदार श्रीम.सिोचना राजेंद्र पोयरेकर (अजग दाराची पत्नी) यांनी मा. कौंटशबक
न्यायािय, क्र.07, वांद्रे मंबई येथे दाखि के िेिा दावा क्र.4625/2006 मध्ये
मा.न्यायाियाने शद.24.04.2013 रोजी पूढीि प्रमाणे आदेि शनगग शमत के िे
आहेत.शद. 26.05.1986 रोजी झािेिे िग्न मोडण्यात येत आहे. मिगा याची
संरक्षक / देखभाि श्रीम. सिोचना पोयरेकर यांना करावी. प्रशतवादी श्री.राजेंद्र
पोयरेकर यांनी दावेदार श्रीम.सिोचना पोयरेकर व मिगा यांना दरमहा
रु.10,000/- पोटगी द्यावी.
4. पूवीच्या आदेिाची िे र-तपासणी करण्यात यावी व गाळा प्राप्त झाल्यानंतर 5
विाग चे वर कािावधी झाल्यामळे म्हाड अशधशनयम 1981 मधीि -शवशनयम 25
च्या तरतदीनसार अजग दार श्री. राजेंद्र पोयरेकर यांनी सदर गाळा शवक्री
करण्याची परवानगी द्यावी.

धनष्कर्ा :

1. श्री. पोयरेकर यांचा शववाह 1986 मध्ये सिोचना हीचे सोबत झािा होता. त्यांचे
आपसात पटत नसल्यामळे 2001 पासून शवभक्त राहात आहेत. त्यांचे पत्नीचे
2006 मध्ये कौटंशबक न्यायाियात पोटगीचा दावा दाखि के िा होता. त्यामध्ये
2001 पासून शवभक्त राहात असल्याचे सिोचना यांनी म्हणणे मांडिे होते 2006
मध्ये पोटगी सध्दा मंजूर करण्यात आिी होती.
2. श्री. पोयरेकर यांनी 2009 मध्ये म्हाडाच्या जाहीराती प्रमाणे घरासाठी अजग
सादर के िा होता. या अजाग त पत्नीचा उल्िेख नव्हता तर िक्त आई व
बहीणीच्या नावाचा उल्िेख के िा होता त्याचप्रमाणे सानपाडा येथीि त्यांचे
राहत्या घराचा पत्ता शदिेिा होता.
3. अजाग सोबत जोडिेल्या Family Photograph मध्ये सध्दा स्वत: आई व
बहीणीचा िोटो असिेिा शदसून येतो.
4. शदनांक 22.02.2018 च्या िेखी शनवेदनात या बाबत मद्ये मांडिेिे आहेत.
सध्या ते आजारी असल्यामळे भावाकडे राहतात. प्रकरणातीि सवग कागदपत्रे व
अजग दाराने मांडिेिे मद्ये यांचा शवचार के िा असता असे िक्षात येते की
अजग दाराचे िग्न झािेिे होते तथाशप 2001 पासून ते शवभक्त राहात होते. 2006
5|Page
मध्ये पोटगीचा दावा सध्दा मंजूर झािेिा होता. त्यामळे त्यांचे पत्नीच्या ताब्यात
असिेिे घर व तीचे उत्पन्न दाखशवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामळ म्हाडाची
िसवणूक करुन सोडतीमधीि गाळा प्राप्त करुन घेतिा या तक्रारीत तथ्य
आढळून येत नाही. त्यांनी जानीवपूवगक म्हाडाची िसवणूक के ल्याचे आढळून
येत नाही.
5. तक्रारदारांची अिी शह तक्रार होती शक, अजग दार हा पत्रकार नसून चीि
शडझायनर आहे. तथाशप म्हाडाच्या धोरणाप्रमाणे व सोडतीच्या जाशहरातीमध्ये
ज्याचा स्पष्ट उल्िेख के िा आहे शक पत्रकार या संवगाग त अिा व्यक्तींचा समावेि
होतो जी व्यक्ती वतग मान पत्राच्या आस्थापनेवरीि अथवा वतग मानपत्रािी संबशधत
असावी. या मध्ये संपादक, िीडर रायटर,वत्त ृ संपादक,वत्तृ िेखक, कॉपी टेस्टर,
वाताग हर,व्यंगशचत्रकार, वत्त
ृ छायाशचत्रकार,मशद्रत तपासनीस यांचा समावेि होतो.
सदर व्याख्येनसार अजग दार हा प्रत्यक्ष वतग मानपत्रािी संबशधत आहे, दर रोज
शनघनाऱ्या वतग मान पत्राचे िेआऊट व शडझाईन तो बनशवतो, तसे प्रमाणपत्र
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स ऑि इंशडया च्या संपादकांनी शदिेिे आहे, त्यामळे
तो पत्रकार संवगाग त पात्र नाही असा आक्षेप मान्य करता येणार नाही.
6. अजग दारांनी सरासरी माशसक उत्पन्नाचा परावा म्हणून म्हाडाने शवशहत के िेल्या
नमन्यात टाईम्स ऑि इंशडया च्या सक्षम प्राशधकारी यांचे रु १७६३१/- एव्हढे
असल्याचे प्रमाणपत्र सादर के िे आहे व ते प्राशधकृत अशधकाऱ्यांनी व त्या नंतर
अशपिीय अशधकाऱ्यांनी शवशहत कायग पद्धती नसार काळजी पूवगक छाननी के िी
असल्यामळे त्याची पन्हा तपासणी करणे मिा आवश्यक वाटत नाही.
6. सदर प्रकरणात अजग दारािा सनावणीची वाजवी संधी न देता शदनांक
08.05.2013 रोजी तत्कािीन मख्य अशधकारी यांनी नस्तीवर वाटप रद्द
के ल्याचे आदेि झािेिे शदसतात. नैसशगग क न्यायाचे तत्वानसार वाटप रद्द
करणेपवी अजग दारािा बाजू मांडण्याची वाजवी संधी देणे आवश्यक होते, प्रस्तत
प्रकरणात असे झाल्याचे शदसून येत नाही, त्यामळे असे आदेि रद्द करणे
आवश्यक आहे असे माझे मत झािेिे आहे.

6|Page
उपरोक्त संपूणग बाबींचा व म्हाडा अशधशनयमातीि तरतदी व सोडतीचे धोरण यांचा
शवचार करून मी, मा उपाध्यक्ष तथा मख्य कायग कारी अशधकारी यांनी मिा प्रदान
के िेल्या अशधकाराचा वापर करून खािीि प्रमाणे शनणग य देत आहे.

आदेि

1. प्रस्तूत प्रस्तावास संचीके वर मा. मख्य अशधकारी यांनी शदनांक 08.05.2013


रोजी वाटप रद्द करण्याचे जे आदेि शदिे होते ते रद्द करण्यात येत आहेत.
2. संबशं धत पोिीस स्टेिनिा गन्हा नोदशवण्याचे पत्र शदिे असल्यास ते मागे
घेण्यात यावेत.
3. श्री. पोयरेकर यांचे शवनंती अजाग प्रमाणे 2009 च्या सोडतीमधीि प्राप्त सदशनका
शवक्री करण्याची शवशनयम 25 नसार परवानगी देण्यात येत आहे.
4. प्रस्तूत प्रकरणातीि आदेि WR च्या संदभाग ने मा. उपाध्यक्ष, शनवासी कायग कारी
अशभयंता / मंबई मंडळ व मख्य दक्षता व सरक्षा अशधकारी/प्राशधकरण यांना
कळशवण्यात यावेत तसेच श्री. पोयरेकर आशण श्रीमती सिोचना यांना
कळशवण्यात यावेत.

(संजय भागवत )
सहमख्य अशधकारी,
मंबई गहृ शनमाग ण वक्षेत्रशवकास मंडळ, मंबई

प्रत :
1. मा. उपाध्यक्ष तथा म.का.अ. / प्राशधकरण यांचे शस्वय सहाय्यक यांना WR क्र.
91, शदनांक 23-02-2018 च्या अनिंगाने माशहतीसाठी.-
7|Page
2. मा. मख्य दक्षता व सरक्षा अशधकारी / प्राशधकरण, यांना माशहतीस्तव सशवनय
सादर.,
3. मा. मख्य अशधकारी / मंबई मंडळ , यांना माशहतीस्तव सशवनय सादर.
4. शनवासी कायग कारी अशभयंता / मंबई मंडळ यांना माशहतीसाठी.
5. उपमख्य अशधकारी (पूवग)/ मंबई मंडळ, यांना माशहती व पढीि कायग वाहीसाठी.
6. शमळकत व्यवस्थापक (सायन) / मंबई मंडळ यांना माशहती व पढीि कायग वाही
करीता.

8|Page

Anda mungkin juga menyukai