Anda di halaman 1dari 4

ननयममत चालू घडामोडीींसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या : www.mpsctopperss.blogspot.

com Page 1
पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम
उच्चशिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्च्िणारृा मिद्यार्थयाांसाठी क
ें द्र सरकारने ‘मिद्यालक्ष्मी’ या
अशभनि उपक्रमाची मुहूतजमेढ १५ ऑगस्ट २०१५ रोर्ी रोिली आहे. त्या अींतगजत मिद्यार्थयाजने
िैक्षशणक कर्ाजसाठी अर्ज क
े ल्यानींतर पाच सािजर्ननक बँकाींची सेिा उपलब्ध होणार आहे.
र्ेणेकरून कर्ज ममळमिण्यातील अडचणी सींपुष्टात येण्याची िक्यता आहे.
या उपक्रमासाठी क
ें द्राने www.vidyalakshmi.co.in या पोटजलची ननर्ममती क
े ली
आहे. १५ ऑगस्ट रोर्ी स्िातींत्र्यनदनी सुरू क
े लेल्या या आगळ्यािेगळ्या उपक्रमाची माच्हती २०
ऑगस्ट रोर्ी र्ाहीर करण्यात आली.

‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’विषर्ी


 नाि : पींतप्रधान मिद्यालक्ष्मी कायजक्रम
 सुरुिात : १५ ऑगस्ट २०१५ (अथजमींत्री अरुण र्ेटली याींनी २०१५-१६च्या अथजसींकल्पीय भाषणात ‘पींतप्रधान मिद्यालक्ष्मी
कायजक्रमा’ची घोषणा क
े ली होती.)
 संक
े तस्थळ : www.vidyalakshmi.co.in
 सहर्ोगी बँका : स्टेट बँक ऑफ इींनडया, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इींनडया, क
ॅ नरा बँक आशण युननयन बँक ऑफ
इींनडया
 ननर्ममती ि व्र्िस्थापन : या पोटजलची ननर्ममती आशण देखभालीची र्बाबदारी ‘ई-गव्हनजन्स इन्रास्टरक्चर शलममटेड’
(एनएसडीएल) या सरकारी उपक्रमाकडे देण्यात आली आहे. क
ें द्रीय अथजखाते, मित्तीय सेिा खाते, उच्चशिक्षण खाते,
मनुष्यबळ मिकास मींत्रालय आशण ‘इींनडयन बँक्स असोमसएिन’च्या (आयबीए) मागजदिजनाखाली ‘एनएसडीएल’ उपक्रमाचे
व्यिस्थापन पाहणार आहे.

उद्दिष्टे
१. आर्मथक मदतीअभािी देिातील क
ु णीही मिद्याथी शिक्षणामिना राहू नये, हा उद्देि डोळ्यासमोर ठेिून
www.vidyalakshmi.co. in ची ननर्ममती करण्यात आली आहे.
२. ‘प्रधानमींत्री मिद्यालक्ष्मी कायजक्रमा’अींतगजत (पीएमव्हीएलक
े ) िाटप करण्यात येणारृा शिष्यिृत्ती आशण मिद्यार्थयाांना करण्यात
येणारी आर्मथक मदत याींिर ननयींत्रण ठेिण्यात येणार आहे.
३. १३ बँकांच्र्ा २२ र्ोजना : अथजखात्याने नदलेल्या माच्हतीनुसार िेबपोटजलिर १३ बँकाींनी २२ िैक्षशणक कर्ाजच्या योर्ना
देऊ क
े ल्या आहेत. त्यातील स्टेट बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इींनडया, क
ॅ नरा आशण युननयन आदी बँकाींनी एकत्र
येऊन नोंदणी करण्यात येणारृा एकाच अर्ाजिर आपली सेिा उपलब्ध करून नदली आहे.

ननयममत चालू घडामोडीींसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या : www.mpsctopperss.blogspot.com Page 2


िैशिष्ट्ये
 माच्हती-तींत्रज्ञानािर आधाररत सिज शिष्यिृत्ती आशण िैक्षशणक कर्ज ि तत्सम मिद्यार्थयाांसाठी असणारृा अथजसहाय्याचे
एकसूत्री स्रोत या नात्याने हे सींक
े तस्थळ पुढे आले आहे.
 े तस्थळािर उपलब्ध माच्हती पडताळून, आिश्यक
िेगिेगळ्या बँकाींकडे कर्ाजसाठी खेटे घालण्यापेक्षा, मिद्यार्थयाांना या सींक
मततक्या गरर्ेच्या िैक्षशणक कर्ाजसाठी अर्ज सादर करता येईल. बँका मग मिद्यार्थयाांच्या अर्ाजची दखल घेऊन पुढील
प्रच्क्रया पार पाडतील.
 सध्या र्री १३ बँकाींनी त्याींच्या २२ प्रकारच्या िैक्षशणक कर्ज योर्नाींची माच्हती सादर क
े ली असली तरी पुढे र्ाऊन सिजच
बँकाींची या सींक
े तस्थळािी र्ोडल्या र्ातील.

ननयममत चालू घडामोडीींसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या : www.mpsctopperss.blogspot.com Page 3


नोट्स िाचल्याबद्दल धन्यिाद.

अमधक नोट्स, चालू घडामोडी ि स्पधाजपरीक्षा मागजदिजनासाठी खालील सींक


े तस्थळाींना अिश्य
भेट द्या.

Visit us at
www.mpsctopperss.blogspot.com

Join us on Facebook
www.facebook.com/MPSCToppers

Contact us
mpsctoppers@gmail.com

© िरील नोट्सबाबत सिज हक्क MPSC TOPPERSच्या अधीन असून, यातील कोणताही भाग MPSC TOPPERSच्या लेखी परिानगीशििाय कोणत्याही प्रकारे पुनमुजनद्रत नक
िं िा
पुनप्रजकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यािसामयक स्तरािर िापर करता येणार नाही. असे करताना आढळल्यास कॉपीराईट कायद्याींतगजत कारिाई करण्यात येईल.

ननयममत चालू घडामोडीींसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या : www.mpsctopperss.blogspot.com Page 4