Anda di halaman 1dari 4

तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधार कार्यक्रमात सहभागी

संस्ांना अनुदान शितरीत करणे बाबत...

महाराष्ट्र िासन
उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग
िासन शनणयर् क्रमांकः WBP- 2911/(91/14)/तांशि-2
मंत्रालर् शिसतार भिन,
मुंबई - 400 032.
तारीख: 13 ऑक्टोबर,2014

िाचा -
1) िासन शनणयर् क्रमांकः िासन शनणयर्, उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग क्रमांक- TEQIP-2010/
(02/10)/ तांशि-2, शद. 31 मे 2012
2) मानि संसाधन शिकास मंत्रालर्, भारत सरकार, र्ांचे पत्र क्र .F. No. 16-13/2014- TS VII,
शद.10 र्जुल,ै 2014.
3) मानि संसाधन शिकास मंत्रालर्, भारत सरकार र्ांचे पत्र क्र .F. No. 16-13/2014 - TS VII, शद.
10 र्जुल,ै 2014.
4) मानि संसाधन शिकास मंत्रालर्, भारत सरकार र्ांचे पत्र क्र .F. No. 16-13/2014 - TS VII,
शद.10 र्जुल,ै 2014.
5) संचालक, तंत्रशिक्षण र्ांचे पत्र क्र. डीटीई / एसपीएफर्ू /फार्नान्स /2014-15/134,
शद. 30 र्जुल,ै 2014.
6) तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधार कार्यक्रम राबशिण्र्ासाठी केंद्र िासनाद्वारा शनधारीत Project
Implementation Plan.

प्रसतािना -
र्जागशतक बँकेच्र्ा अ्यसहाय्र्ाने केंद्र िासनाव्दारा दे िांतगयत तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधार
कार्यक्रम राबशिण्र्ात र्ेत आहे. उपरोक्त संदभय - 1 मध्र्े नमूद केल्र्ाप्रमाणे सदर कार्यक्रमात महाराष्ट्र
राज्र्ाच्र्ा सहभागास मंत्रीमंडळाची मान्र्ता प्राप्त झाली आहे. त्र्ानुसार केंद्र िासनाने सदर कार्यक्रमात
सहभागी होण्र्ासाठी राज्र्ाची शनिड केली असून शनिड प्रशक्रर्ेच्र्ा पशहल्र्ा टप्प्र्ात राज्र्ातील 16
संस्ा ि दु स-र्ा टप्प्र्ात 2 संस्ा अिा एकूण 18 संस्ांची शनिड केली आहे. सदर कार्यक्रमाच्र्ा उप
शिभाग - 1.1 ि 1.2 मध्र्े सहभागी िासकीर्, अिासकीर् अनुदाशनत संस्ांना त्ा कार्यक्रमाच्र्ा उप
शिभाग - 1.2 मध्र्े सहभागी अिासकीर् शिना अनुदाशनत संस्ांना दे र् आर्थ्क सहाय्र्ापैकी 75%
आर्थ्क सहाय्र् केंद्र िासनाद्वारा ि 25% आर्थ्क सहाय्र् राज्र् िासनाद्वारा उपलब्ध करण्र्ात र्ेणार
आहे. सदर कार्यक्रमाच्र्ा उप शिभाग - 1.2. मशधल तरतूदीनुसार र्ा कार्यक्रमाच्र्ा उप शिभाग 1.2 मध्र्े
सहभागी राज्र्ातील संस्ांना केंद्र िासनाकडू न दे र् अनुदानाचा हप्ता उपरोक्त संदभय - 2, 3 ि 4 अन्िर्े
प्राप्त झाला असून त्र्ात राज्र् िासनाचा शहससा र्ोग्र् प्रमाणात समाशिष्ट्ट करुन संबंशधत संस्ाना अदा
करण्र्ासाठी तंत्र शिक्षण संचालनालर्ाच्र्ा सुपूदय करण्र्ाची बाब राज्र् िासनाच्र्ा शिचाराशधन होती.

िासन शनणयर् -
तंत्रशिक्षणाच्र्ा दर्जा सुधार कार्यक्रमांतगयत उपरोक्त संदभय - 2, 3 ि 4 मशधल केंद्रिासनाच्र्ा
पत्रान्िर्े र्ा कार्यक्रमात सहभागी झालेल्र्ा संस्ाना रु. 150.00 लाखाचे अनुदान शितरीत झाले असून
त्र्ात राज्र्िासनाचा शहससा रु.50.00 लाख समाशिष्ट्ट करुन एकुण रु. 200.00 लाख एिढ्या रक्कमेचे
शासन ननर्णय क्रमाांकः WBP- 2911/(91/14)/तांशि-2

अनुदान संबंशधत संस्ांना अदा करण्र्ासाठी तंत्र शिक्षण संचालनालर्ास शितरीत करण्र्ास मान्र्ता
दे ण्र्ात र्ेत आहे. संस्ांना शितशरत करािर्ाचा शनधी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालर्, म.रा., मुंबई
र्ांचेमाफयत अशधदान ि लेखा कार्ालर्ात दे र्क सादर करुन आहशरत करण्र्ात र्ािा.सदर
कार्यिाहीकशरता संचालक, तंत्रशिक्षण संचालनालर्, म.रा., मुंबई र्ांना शनर्ंत्रण अशधकारी ि लेखा
अशधकारी, तंत्र शिक्षण संचालनालर्, म.रा., मुंबई र्ांना आहरण ि संशितरण अशधकारी म्हणून घोशित
करण्र्ात र्ेत आहे. सदर अनुदान कार्यक्रमांतगयत सहभागी संस्ाना शनम्न तक्त्र्ात नमूद केल्र्ाप्रमाणे
उपलब्ध करण्र्ासाठी तंत्र शिक्षण संचालनालर्ाने र्ा कार्यक्रमासाठी शनधारीत कार्यपध्दतीचा िापर
करािा.

अ.क्र. कार्यक्रमाचा संस्ेचे नाि केंद्र राज्र् एकूण

उपशिभाग िासनाचा िासनाचा रु. लाखात

शहससा शहससा

रु. लाखात रु. लाखात

1 1.1 िासकीर् अशभर्ांशत्रकी महाशिद्यालर्, 150.00 50.00 200.00

चंद्रपूर

एकूण 150.00 50.00 200.00

सदर आदे िान्िर्े शितरीत करािर्ाचे अनुदानासाठी, र्ा कार्यक्रमांतगयत आर्थ्क ििय सन 2014-

15 मध्र्े, तंत्रशिक्षणाच्र्ा दर्जा सुधार कार्यक्रमासाठी शनम्न नमूद लेखािीिाखाली राज्र् िासनाच्र्ा

शहससर्ासाठी रु. 2250.00 लाख ( अ्यसंकल्पात करण्र्ात आलेली तरतूद रु.1750 लाख ि पािसाळी

अशधिेिन, 2014 मध्र्े मंर्जूर करण्र्ात आलेली तरतूद रु. 500 लाख ) ि केंद्रिासनाच्र्ा शहससर्ासाठी

रु. 10500.00 लाख अिी एकूण रु. 12750.00 लाखाची तरतूद करण्र्ात आली आहे. शनम्न तक्त्र्ात

नमूद लेखािीिाखाली राज्र् िासनाच्र्ा ि केंद्रिासनाच्र्ा शहससर्ासाठी करण्र्ात आलेल्र्ा अनुक्रमे रु.

2250.00 लाख ि रु. 10500.00 लाख र्ा आर्थ्क तरतूदीतून खची टाकण्र्ात र्ािे.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन ननर्णय क्रमाांकः WBP- 2911/(91/14)/तांशि-2

एकुण आर्थ्क तरतूद


अ.क्र. अनुदानाचा शहससा लेखाशििय
(रु. लाखात)
1 राज्र् िासन 2203, तंत्रशिक्षण, 2250.00
112 (00)(21) र्जागशतक बँक सहाय्य्र्त
प्रकल्प
तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्र्ाचा कार्यक्रम
(राज्र् शहससा) (2203 3148)
31 सहाय्र्क अनुदान, मागणी डब्ल्र्ू - 3
2 केंद्र िासन 2203, तंत्रशिक्षण, 10500.00
112 (00)(22) र्जागशतक बँक सहाय्य्र्त
प्रकल्प
तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्र्ाचा कार्यक्रम
(केंद्र शहससा) (2203 3157)
31 सहाय्र्क अनुदान, मागणी - डब्ल्र्ू - 3

सदर आदे िान्िर्े उपरोक्त अनुदानाचा शिशनर्ोग करताना संबंशधत संस्ांकडू न संदभय -6 मध्र्े

नमूद Project Implementation Plan त्ा संदभय - 2, 3 ि 4 मध्र्े नमूद कार्यपध्दती ि शिहीत अटी ि

ितीचे पालन करणे आिश्र्क राहील.

उपरोक्त सहाय्र्क अनुदान हे ज्र्ा कामासाठी शितरीत केलेले आहे ते त्र्ा कामासाठीच

िापरण्र्ात र्ािे. तसेच तपिीलिार शििाखालील उियरीत तरतूद शनधी शितरण करण्र्ासाठी शित्त

शिभागास अपेशक्षत असलेली माशहती ि पूिी शितरीत केलेल्र्ा रक्कमांचे शिशनर्ोग प्रमाणपत्रे तंत्रशिक्षण

संचालनालर्ाने तात्काळ सादर करािीत.

सदर आदे ि शनर्ोर्जन ि शित्त शिभागाच्र्ा सहमतीने त्र्ांचे अनौपचाशरक संदभय क्र. अनुक्रमे 308

/1471, शद.1/9/2014,त्ा व्र्र्-5, शद.3/9/2014,121/अ्ोपार्/2014-15, शद. 11/9/2014

आशण 170/अ्य-8/शदनांक 17/9/2014 अन्िर्े शदलेल्र्ा मान्र्तेच्र्ा अनुिंगाने शनगयशमत करण्र्ात र्ेत

आहे.

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन ननर्णय क्रमाांकः WBP- 2911/(91/14)/तांशि-2

सदर िासन शनणयर् महाराष्ट्र िासनाच्र्ा www.maharashtra.gov.in र्ा संकेतस्ळािर

उपलब्ध करण्र्ात आला असून त्र्ाचा संकेताक 201410131554118108 असा आहे . हा आदे ि

शडर्जीटल सिाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्र्ात र्ेत आहे .

महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ांच्र्ा आदे िानुसार ि नािाने.

AVHAD
Digitally signed by AVHAD PRAKASH B
DN: c=IN, o=Govt Of Maharashtra, ou=HIGHER
AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT,

PRAKASH B
postalCode=400032, st=Maharashtra,
cn=AVHAD PRAKASH B
Date: 2014.10.13 16:07:37 +05'30'

(प्रकाि भासकरराि आव्हाड)


कार्ासन अशधकारी, महाराष्ट्र िासन

प्रत,
1. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालर्, महाराष्ट्र राज्र्, मुंबई - 5 प्रशत
2. संचालक/ प्राचार्य, सिय संबंशधत संस्ा (संचालक, तंत्रशिक्षण संचालनालर्ामाफयत)
3. अशधदान ि लेखा अशधकारी, मुंबई
4. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञर्
े ता /लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
5. शित्त शिभाग, मंत्रालर्, मुंबई - 400 032
6. शनर्ोर्जन शिभाग, मंत्रालर्, मुंबई -400 032
7. अिर सशचि (सांशि -1), उच्च ि तंत्रशिक्षण शिभाग, मंत्रालर्, मुंबई
8. शनिड नसती - तांशि -2

पष्ृ ठ 4 पैकी 4